ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
ड्रॉसोफिला
ड्रॉसोफिला : डिप्टेरा गणाच्या ड्रॉसोफिलिडी कुलातील हा एक वंश असून त्यात ८०० जातींचा समावेश होतो. त्या मुख्यतः उष्ण कटिबंधी प्रदेशात आढळतात, पण काही मूळच्या समशीतोष्ण कटिबंधातील आहेत.
पिली
पिली : डिप्टेरा गणातील सीसिडोमायडी कुलातील या माशीचे शास्त्रीय नाव पॅचिडीप्लॉसिस ओरायझी असे असून हिला गाद, पोंगा, कणे असेही म्हणतात. भारतात भाताच्या सर्व प्रदेशांत ती आढळते.
गोमाशी
संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील एक प्राणी. गोमाशीचा समावेश डिप्टेरा गणाच्या टॅबॅनिडी कुलात होतो. या माशीचे शास्त्रीय नाव टॅबॅनस लिनेओलस असे आहे.
चिलट (grass fly )
या कीटकाला घुंगरटे असेही नाव आहे. त्याचा समावेश डिप्टेरा गणाच्या क्लोरोपिडी कुलात होतो.
English to Hindi Transliterate